ग्लोबल इंडीया!
मायबाप सरकार, मेहेरबान होणार!
गरीबांच्या घरात, मोबाईल येणार!
आता नको काळजी, पोटा पाण्याची,
टौक टाईम आता, भरपेट मिळणार!
मागु नका दानापाणी, झालो ’महासत्ता’,
लवकरच गावोगावी,वाईनचा गुत्ता देणार!
आता नका म्हणू ,’गरीब’ भारतात राहतो,
’ग्लोबल इंडीया’ च चांगभलं म्हणणार!
--प्रल्हाद दुधाळ.
मायबाप सरकार, मेहेरबान होणार!
गरीबांच्या घरात, मोबाईल येणार!
आता नको काळजी, पोटा पाण्याची,
टौक टाईम आता, भरपेट मिळणार!
मागु नका दानापाणी, झालो ’महासत्ता’,
लवकरच गावोगावी,वाईनचा गुत्ता देणार!
आता नका म्हणू ,’गरीब’ भारतात राहतो,
’ग्लोबल इंडीया’ च चांगभलं म्हणणार!
--प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा