सजवलेले क्षण.
काही हसवणारे,काही रडवणारे,बरेचसे निसट्लेले,त्यातुनच काही अचुकपणे पकड्लेले, आनंदाने नाजुकपणे जाणीवपुर्वक सजवलेले, असे हे क्षण ज्यांनी मला आनंद दिला तेच हे! माझ्या या कविता रसिक वाचकांसाठी सादर आहेत.
आपल्या प्रतिक्रियांचे मनपूर्वक स्वागत! ...........प्रल्हाद दुधाळ. ९४२३०१२०२०.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा