शुक्रवार, २६ मे, २०१७

उपदेश



घाव ह्रदयावरचे कुरवाळू नको,
वेदना वाढते आत सुडभावनेने!
वाटते जर का जगण्याचे व्हावे गाणे,
सोडून सारे चाल पुढे सद्भावनेने!
..... प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा